पोस्ट्स

यूपीएससी बदलाच्या वाटेवर , एमपीएससीत कधी होणार बदल ?

इमेज
       लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक असणाऱ्या प्रशासनाची आपल्या भारतात अत्यंत मजबूत व्यवस्था आहे किंबहुना अशी व्यवस्था असे हे आपल्या संविधानाचे एक वैशिष्ट समजले जाते देशातील हा प्रशासनाचा गाडा ओढण्यासाठी दोन स्वायत्त संस्था कार्यरत आहेत प्रशासनातील जिल्हाधिकारी सारख्या वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी केंद्रीय स्तरावरची  यंत्रणा कार्यरत आहे जिला आपण युनियन पब्लिक सर्विस कमिशन अर्थात यूपीएससी या संक्षिप्त नावाने ओळखतो .उपजिल्हाधिकारी आणि त्यासारखी प्रशासनातील पदांवर कोणी काम करायचे यासासाठी देशभरात त्या त्या  राज्याचे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहेत या  स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनपैकी एक म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन .जी एमपीएस्सी  या नावाने प्रसिद्ध आहे          हे सांगायचे कारण की . देशपातळीवर अधिकारी निवडणाऱ्या  यूपीएससीमध्ये अनेक बदल प्रस्तावित आहेत.  सरकारचे कार्य सुरळीत होण्यासाठी   खासदारांच्या अनेक समित्या कार्यरत असतात . या समित्या अभ्यासपूर्ण अहवाल स...

संस्कृतला मिळणार उजाळा

इमेज
      लिथुआनिया, ईशान्य युरोपचा देश, तीन बाल्टिक राज्यांपैकी दक्षिणेकडील आणि सर्वात मोठा. लिथुआनिया हे एक शक्तिशाली साम्राज्य होते ज्याने पुढील दोन शतके पोलिश-लिथुआनियन महासंघाचा भाग होण्यापूर्वी १४ व्या शतकापासून १६व्या शतकापर्यत पूर्व युरोपच्या बहुतांश भागावर वर्चस्व गाजवले. लिथुआनिया १९१८ ते १९४० पर्यंतच्या स्वातंत्र्याच्या संक्षिप्त कालावधी शिवाय, लिथुआनिया १७९५ पासून रशियाचा  भाग होता, दुसऱ्या महायुद्धादरम्यान थोड्या काळासाठी जर्मनीच्या ताब्यात होता आणि 1944 मध्ये तो प्रजासत्ताक U.S.S.R मध्ये समाविष्ट झाला . ११ मार्च १९९०रोजी लिथुआनियाने आपल्या नवनिर्वाचित संसदेच्या एकमताने आपले स्वातंत्र्य घोषित केले. नवीन सोव्हिएत संसदेने ६ सप्टेंबर १९९१ रोजी लिथुआनियाचे स्वातंत्र्य मान्य केले. लिथुआनियाला २००४ मध्ये युरोपियन युनियन (EU) आणि नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनमध्ये प्रवेश देण्यात आला. राजधानी विल्नियस आहे.लिथुआनियाच्या उत्तरेला लॅटव्हिया, पूर्वेला आणि दक्षिणेला बेलारूस, पोलंड आणि नैऋत्येला कॅलिनिनग्राडचा अलिप्त रशियन प्रदेश आणि पश्चिमेला बाल्टिक समुद्र आहे....

भारत उभारती नव्हे झालेली महासत्ता

इमेज
जगाच्या नकाश्यावर नजर फिरवली असता पाकिस्तान नंतर इराणच्या पश्चिमेला समुद्र काहीसा आता गेलेला दिसतो जागतिक राजकारणाचा विचार करता अत्यंत स्फोटक म्हणून ज्याचा उल्लेख होतो   ते इराणचे आखात म्हणजे हाच प्रदेश होय / या आखाताला ज्यांच्या समुद्रकिनारा लागून आहे त्यांना आखाती देश म्हणतात   प्रामुख्याने अरबी भाषा या प्रदेश्यात बोलली जाते मुस्लिम   बांधवांचा प्रदेश म्हणून हा प्रदेश ओळखला जातो अनेक भारतीय या प्रदेशात नोकरीच्या निमित्याने वास्तव्यास आहेत नैसर्गिक इंधनाचे कोठार असलेल्या या प्रदेशाशी भारताचे व्यापारी संबंध मोठ्या प्रमाणत आहेत   जे दिवसोंदिवस वाढतच आहेत    व्यापार करणे सोईचे व्हावे प्रदेश जागतिक बाजरपेठेत एक प्रबळ गट म्हणून उदयास यावा या हेतूने या प्रदेशातील देशांकडून   स्थापन करण्यात आलेली संघटना म्हणजे गल्फ कंट्री कोऑपरेशन होय हि संघटना तिच्या अद्याक्षरांवरून जी सी सी म्हणून ओळखली जाते सौदी अरेबिया कुवेत ओमान कतार बहारीन आणि युनाटेड ...

तंत्रज्ञानाची अत पासून इती पर्यंत माहिती देणारे पुस्तक इन्फोटेक

इमेज
सध्याचे आपले संपूर्ण विश्व हे तंत्रज्ञाने व्यापलेले आहे हे कोणीही मान्यच करेल आपल्यास तंत्रज्ञाने निर्मण केलेले उपकरण वापरतना त्यामागील तांत्रिक बाजूचे ज्ञान नसले तरी फारसे बिघतड नाही मात्र ते तांत्रीक ज्ञान समजल्यावर होणारा   आंनद काय तो वर्णावा . मात्र ते ज्ञान इंग्रजीत असल्याने अनेकजण त्यापासून मुकतात . बरे या माहितीचा   मराठी अनुवाद वाचून या संकल्पना समजून घ्याव्यात तर मूळच्या इंगजी भाषेतील मात्र रोजच्या दैनंदिन जीवनात वापरताना सहजतेने वापरल्या जाणाऱ्या संकल्पनेचे संस्कृतच्या प्रभावाखालील भाषांतर वाचून मुळात अवघड नसलेला विषय अवघड झाल्याने समजत नाही त्यामुळे अनेकजण ज्ञानाचा आनंदाला पारखे होतात .   हीच बाब लक्षात घेऊन या संकल्पना मराठी भाषिकांना सहजतेने समजावा या उद्देश्याने   मूळच्या इंगजी भाषेतील संकल्पना तसाच ठेवत संकल्पनेतील आशय मराठीत मांडणारे लेखक म्हणजे अच्युत गोडबोले . अच्युत गोडबोले यांनी मानसशात्र , अर्थशास्त्र , बायोलॉजी नॅनोशास्त्र , फिजिक्स ...