पोस्ट्स

भारतीय रेल्वेचे पाऊल पडते पुढे

इमेज
                 सध्या करोनमुळे आपल्या भारतातील औद्योगिक क्षेत्र काहीसे मंदावले असले तरी , भारतीय रेल्वेवर त्याचा काहीच परिणाम झालेला दिसून येत नाहीये , उलट भारतीय रेल्वे अधिक वेगाने प्रगती करत आहे, असेच म्हणावे लागेल अशी आजची स्थिती आहे . 26  एप्रिलला आतापर्यंतच्या  मालवाहतुकीसाठी सर्वात वेगवान अश्या WAG 9HH या रेल्वेइंजिनची यशस्वी चाचणी करून महिना पूर्ण होण्याचा आधीच 19एप्रिलला आपल्याला WAG 12B या तस्यांचं वेगवान इंजिनाची काही अपयशी चाचण्यांनंतर यशस्वी चाचणी केल्याची शुभवार्ता रेल्वेकडून देण्यात आल्याने  करोनामुळे  भारतात सध्या सुरु असलेल्या लॉकडाउनचा  काहीही परिणाम न   झाल्याचे स्पष्ट होत आहे .                भारतात मालवाहतूक आणि प्रवाशी वाहतूक  यांना एकमेकांच्या अडथळा होऊ नये ,  रेल्वेच्या  महसुलात सर्वाधिक वाटा असणारी मालवाहतूक अधिक वेगवान व्हावी , रेल्वेच्या मालवाहतुकीमुळे रस्तेमार्गे होणारी अवजड ट्रकांची कमी होऊन रस्ते अपघात कमी व्हावे , य...

नेपाळचे बदलते रंग

इमेज
                                   सध्या समस्त मराठी वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे करोनाविषयी वृत्तांकन करत आहेत , हे आपण जाणतातच. करोना महाभयंकर आहेच यात शंका नाही , मात्र त्याचबरोबर भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधावर  परिणाम करणाऱ्या घटना देखील घडत आहेत . भारताचा एक शांततापूर्ण शेजारी देश अशी ख्याती असणाऱ्या नेपाळ या देशात घडलेल्या काही भारतविरोधी घटना या त्यापैकीच एक               भारत नेपाळ सीमा ही एक खुली सीमा असली तरी,  त्यामध्ये उत्तराखंड राज्याला लागून असणाऱ्या भारत नेपाळ सीमेवरील  सुमारे 400चौरस किलोमीटर क्षेत्राबाबत दोन्ही देशात मतभेत आहे . गेल्या दीड एक  वर्षांपासून  हे मतभेद अधिक तीव्र स्वरूप धारण करत आहे . सध्याच्या घडामोडी या याचा क्षेत्राशी संबंधित आहे . आणि या वादाला पार्श्वभूमी आहे ती ब्रिटिश भारत आणि नेपाळ या दरम्यान झालेला करार . या करारान्वये भारत , नेपाळ आणि चीन या तीन देशाच्या सीमारेषा ज्या भागात...

आपली एसटी त्यांची एसटी

इमेज
                              मला  लॉकडाउनच्या आधी दोनदा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सोडून गुजरात  अणि कर्नाटक राज्य परिवहन महमंडळाच्या बसने प्रवास  करावा लागला. प्रवास सोईस्कर व्हावा म्हणून आरक्षण करण्याच्या हेतूने  जेव्हा  संबंधित  परिवहन महामंडळाच्या संकेतस्थळावर भेट दिली असता, आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा विचार करता मला जाणवलेले  बदल सांगण्यासाठी आजचे लेखन                                   सर्वप्रथम कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या विचार करूया . कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचा विचार करता त्यांचा  संकेतस्थळावर  फार पूर्वीपासून  फक्त  व्होल्वो प्रकारच्या गाड्यांचेच आरक्षण हेते . सर्वसाधारण प्रकारच्या गाड्यांचे आरक्षण होत नाही . गुजरात राज्य परिवहन महामंडळाचा विचार करता पूर्वी त्यांच्या संकेतस्थळावर सर्व प्रकारच...

नवीन भाषा , जुने शब्द

इमेज
     आज सकाळचीच गोष्ट आहे , सध्याच्या जीवनाचा काहिसा  अविभाज्य  भाग बनलेल्या  व्हाट्सअप वरील एका गृपवरील मेसेज बघत होतो, गृपवर एका व्यक्तीने केलेल्या स्व कलालकृतीवर विविध लोकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या . अर्थात या सर्व प्रतिक्रिया म्हणजे  दोन इमोजी होत्या . त्या दोन इमोजीच सर्वांनी आलपालटुन वापरल्या होत्या . त्यावेळी माझ्या मनात एक विचार चमकून गेला ." या इमोजीने आपल्या भाषेवर किती आक्रमण केले आहे . या इमोजी जर नसत्या तर लोक किती विविध प्रकारे अभिव्यक्त झाले असते              आपल्या मराठीत या साठी कितीतरी शब्द आहेत , जसे अफलातून,  छान, मस्त , झक्कास, एक नंबर , कडक, लई भारी , फक्कड, आणि मराठीत एक सुप्रसिद्ध गायक श्री . अवधूत गुप्ते यांनी आपल्या गाण्याच्या स्पर्धात्मक कार्यक्रमातून काहीसा  रूढ केलेला शब्द अर्थात चाबूक . मात्र आता या सर्वांची जागा कोणी घेतली तर दोन चिन्हांनी . या सुमारे सात  आठ शब्दांतून विविध प्रकारे व्यक्त होणारी माणसे आता व्यक्त होणार  फक्त दोन ते  ती...

चिंगीची गोष्ट

इमेज
                               काही दिवसांपूर्वीची  गोष्ट आहे . फेसबुकवर सहज फेरफटका मारत असताना एका   मित्राने एक आठवण शेअर केलेली मला आढळली . मित्राबरोबर केलेल्या एका कॅम्पचा फोटो मित्रानो शेअर केलेला होता .   आहे आमच्या कॅम्प खूपच उत्साहात झाला . माझे आमच्या कॅम्प ज्या गावात होता त्या गावात वैयक्तिकरित्या माझे नंतर दोन तीनदा जाणे झाले . या जाण्यात मला एका हृदयादवक घटना समजली होती . मित्राने फोटो शेअर केल्यापासून ती आठवण ब्लाँगच्या माध्यमातून शेअर करावी, असे माझ्या एका मनाला वाटत असे त्याच वेळी दुसरे मन हा विषय ब्लॉगवर घ्यावा का? म्हणून घाबरत असे माञ ही पोस्ट लिहण्याचा ३ एक तास अगोदर माझ्या दुसऱ्या एका  मिञाच्या फेसबुकवरील  स्वामी विवेकानंदाचा पोस्टवर प्रतीक्रियेवर कमेंटस म्हणून  निर्भयतेवर आधारीत त्यांचा एक  विचार पोस्ट केला  तेव्हा विचार आला आता सध्या फारसे काही घडत नाहीये  निर्भयता दाखवूया आणि  मी ती घटना तुम्हासमोर मांडण्याचे...

कश्यासाठी वाचनासाठी

इमेज
                         कालचीच गोष्ट आहे, मी सहजच टीव्हीवर सर्फिंग करत असताना लोकसभा टीव्ही या वाहिनीवर एक साहित्यिकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम दिसला , अन मनात विचार आला, टीव्हीसारख्या ताकदवान माध्यमांचा साहित्यप्रसार अश्या गोष्टीसाठी वापर फक्त सरकारी मालकीच्या वाहिन्यांनीच का करावा ? नाही म्हणायला  नेटवर्क 18लोकमत या वाहिनीवर सुमारे पाच वर्षांपूर्वी दर रविवारी साहित्यीकांचा मुलाखतीचा कार्यक्रम लागत असे . (त्यावेळी या वाहिनीचे नाव आय बी एन लोकमत होते ) मात्र सध्या तो कार्यक्रम बंद आहे   त्यामुळे माझ्या माहितीत लोकसभा टीव्हीवरील सदर कार्यक्रम वगळता , पुस्तके आणि साहित्यिकांचा बाबत दुसरा कार्यक्रम नाही . जर असेल तो या पोस्टच्या खाली सांगावा ?  त्याचप्रमाणे डीडी नॅशनलवर 'किताबनामा हा कार्यक्रम प्रकशित होत असे मात्र ते देखील सरकारी मालकीचेच ठरते ना  .                                      विव...

छिन्नमानसिकता अर्थात स्किझोफेनिया

इमेज
                                                   येत्या   बु धवारपासून अर्थात 13 मे पासून   आपण  एका महत्तवाच्या आजाराचा  जागृती  विषयक  सप्ताह साजरा करणर आहोत . . त्या आजाराचे नाव आहे छिन्नमानसिकता अर्थात स्किझोफेनिया.  अत्यंत गंभीर अश्या  या मानसिक आजाराबाबत आपल्या भारतात पुरेसी जनजागृती नाही.  मराठीतील देवराई या चित्रपटाचा अपवाद सोडता मराठीमध्ये याविषयावर फारसे चित्रपट झालेले नाहीत . हिंदीतही हेच ‍चित्र आहे .               आपल्या शरिरात   मेंदूच्या  डाव्या बाजूला डेपोमलिन नावाचा  एक अंतस्त्राव होतो. त्याचे प्रमाण वाढल्यास सदर आजार होता.  (आणि कमी झाल्यास पार्किसन हा आजार होतो )   आजारात पुर्णत: बरे होण्याचे प्रमाण अत्यंत  कमी आहे          सदर आजार  व्यक्तिचे  संपूर्ण  आयूष्य  बदलून टाकत...