पोस्ट्स

डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा पाकिस्तानसाठी अत्यंत मह्त्वाचा

इमेज
  डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण ५ डिसेंबर रोजी पाकिस्तनाल त्यांच्या कर्जाच्या १ अब्ज अमेरिकी डॉलर चा हप्ता द्यावा लागणार आहे . त्यानंतर पाकिस्तानकडे फक्त ६ अब्ज अमेरिकी डॉलर शिल्लक राहणार आहे  या ६ अब्ज अमेरिकी डॉलर्सपैकी बहुसंख्य रक्कम हि सौदी अरेबिया  . युनाटेड अरब अमिरात ,चीन या देशानी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत गुंतवलेले पैसे आहेत पाकिस्तानला ते वापरता येणे अवघड आहे पाकिस्तानला नैसर्गिक इंधनाबाबत मोठ्या प्रमाणात परकीय खर्च करावा लागतो पाकिस्तानची आर्थिक स्थिती बघता पहिले इंधन घेणे मग त्याचे पैसे देणे हे जगातील अनेक देशांना मिळणारी सवलत पाकिस्तानला मिळणे अशक्य आहे . या आर्थिक अडचणीमुळे पाकिस्तान श्रीलंकेप्रमाणे आर्थिक दिवाळखोर होण्याचा धोका निर्माण झाला आहे . पाकिस्तान दिवाळखोर होतो का हे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्याच्या सुरवातीच्या दिवसात स्पष्ट होईल श्रीलंका आर्थिक दिवाळखोर झाला तेव्हा देशात राजकीय अस्थिरता नव्हती पाकिस्तानच्या नशिबी हे सुख देखील नाहीये आज पाकिस्तानात म...

पर्यटनाच्या निमित्याने ......(भाग २ )

इमेज
    केल्याने देशाटन शहाणपण येते असे आपल्याकडे म्हंटले जाते . आता ते कितपत खरे   वादाचा मुद्दा होऊ शकतो . मात्र विविध ठिकाणी फिरल्याने आपल्याकडे अनुभव मात्र खूप येतो याबाबत दुमत नसावे . मी स्वतः गेल्या कित्येक वर्षांपासून एसटीच्या विविध योजनांचा यथेच्छ फिरत आहे त्यामुळे या बाबत मी खात्रीने सदर गोष्ट १०० % खरी असल्याचे सांगू शकतो असो      मी एसटीच्या विविध   योजनेचा फायदा घेत आतापर्यंत विदर्भाचा अपवाद वगळता संपूर्ण महाराष्ट्र , मध्यप्रदेशमधील इंदोर परिसर , गुजरातमधील वापी वलसाड सुरत व्यारा , सोनागढ चिखली सापुतारा अंकलेश्वर , भरूच , बडोदा आदी ठिकाणी फिरलो आहे या प्रवासात   चमत्कारी   घटना अनुभवल्या आहेत     मी रत्नागिरी जिल्ह्यात कोणती पर्यटनस्थळे आहेत आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक बसवाहतूक व्यवस्था कशी आहे याची माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटवरून घेत असताना माहिती घेत असताना रत्नागिरीपासून नजीकच...

भारताच्या सॉफ्ट पॉवरची गगनभरारी

इमेज
एखाद्या देशाच्या लष्करी आणि आर्थिक ताकदीमुळे नाही तर सांस्कृतिक प्रभाव आणि अन्य मानवतावादी मदतीमुळे दुसऱ्या देशाचा प्रभाव जर एखाद्या देशावर असेल तर त्यास ज्या देशाचा प्रभाव आहे त्या देशाची ती सॉफ्ट पॉवर आहे असे संबोधतले जाते . जागतिक राजकारणात या सॉफ्ट पॉवरला अन्यन्य साधारण महत्व आहे ज्या गोष्टी लष्करी आणि आर्थिक ताकदीमुळे  शक्य होत नाही अश्या अनेक गोष्टी सॉफ्ट पॉवरमुळे विनासयास  साध्य होतात.  वसाहतवादाचे शिकार झालेल्या भारतासारख्या देशात दुसऱ्या वसाहतवादी देशात असणारे मूळ देशाचे नागरिक हि सुद्धा सॉफ्ट पॉवर असते जगभरातील सर्वच देश या सॉफ्ट पॉवरचा कमी अधिक वापर करतात . ज्यास भारत देखील अपवाद नाही आग्नेय आशियातील विविध देशांशी तसेच सार्क या संघटनेतील विविध देशांबरोबर  भारत याचा मोठ्या खुबीने वापर करतो  भारताच्या याच मालिकेतील नवा अध्याय २६ नोव्हेंबर रोजी लिहला गेला   आंध्रप्रदेश राज्यातील  सतीश धवन उपग्रह प्रक्षेपण तळावरून  २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास एकूण ९ उपग्रह पी एस एल व्ही या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेल्या  पोलर सॅटे...

आपली एसटी बदलतीये !

इमेज
          एकेकाळी लाल डब्बा म्हणून हिणवली जाणारी आपली एसटी सध्या अत्यंत वेगाने कात टाकत २१व्या शतकाला साजेशी सेवा आपल्या ग्राहकांना कंबर कसत असल्याचे दृश्य आपणास एसटीतून  महाराष्ट्रात फिरताना दिसतंय आपल्या एसटीच्या आवडेल तिथे प्रवास या योजनेचा फायदा घेत खोडोपाडी फिरले की जाणवत फक्त शहरातीलच नव्हे तर मराठवाड्यातील पाथरी , मानवत सारख्या तालुकास्तरावरील एसटी सुद्धा पूर्वी कधीही नव्हती इतक्या प्रचंड वेगाने बदलत आहे आपली अस्वच्छ , धुळीचे थरावर थर  असलेली,  बस्थानके बस्थानकांच्या इमारतीला कधी रंगरंगोटी करण्यात आली होती का ? अशा प्रश्न बघणाऱ्याला पडावा अश्या स्थितीतील बस्थानके ही प्रतिमा एसटी पुसून टाकण्यासाठी एसटी प्रशासन तोटा होत असून देखील त्यातून मार्ग काढत प्रयत्न करत असल्याचे दृश्य आपणास मराठवड्यात आणि मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणता येतील अशी खर्डा सारख्या पश्चिम महाराष्ट्रातील बसस्थानके बघितल्यास सहजतेने लक्षात येते त्यामुळे एकेकाळी एसटी बस नकोरे बाबा ! असे म्हणत तिला नाके मुरडणाऱ्या व्यक्तींना मला सांगावेशे वाटतेय, आपली एसटी बदलतीये ! हि आ...

पाकिस्तानची वाटचाल दर्शवणारा एक टप्पा पूर्ण

इमेज
         आपल्या शेजारील पाकिस्तानची वाटचाल कोणत्या दिशेने होणार हे स्पष्ट करणारा एक टप्पा २४ नोव्हेंबर रोजी पूर्ण झाला आहे.  पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस आय मध्ये कार्य केलेल्या  लेफ्टनंट जनरल  असिम मुनीर  यांची    पाकिस्तानचे २९ नोव्हेंबर २०२२ पासून पुढील लष्करप्रमुख असावेत अशी शिफारस केल्याने हा टप्पा पूर्ण झाला आहे आता पाकिस्तानच्या  राष्ट्रपतींची मान्यता घेण्याची औपचारिकता पूर्ण झाल्यावर त्याची अधिकृत घोषणा होईल पाकिस्तानच्या संविधानाच्या  (ज्यास एकहत्तर हा आईनं असे म्हणतात )  कलम २४३ नुसार हि कार्यवाही करतील या कलमाच्या काही उपकलमांद्वारे पाकिस्तानचे राष्ट्रपती पुढील २५ दिवसात निर्णय पंतप्रधानाला कळवू शकतात . त्यांनी बदल सुचवल्यास  बदलानुसार  पंतप्रधानांनी सुचवलेल्या  उमेदवाराविषयी पाकिस्तानचे राष्ट्रपती २० दिवसात निर्णय घेऊ शकतात . मात्र विद्यमान लष्करप्रमुखांचा कालावधी लक्षात घेता यावर इतका वेळ लागणार नाही अशी शक्यता बोलून व्यक्त करण्यात...

एका नाशिकरामुळे भारत जागतिक स्तरावर तरुण जातो तेव्हा

इमेज
              १९६२ च्या युद्धाच्यावेळी पराभवानंतर   महाराष्ट्रीयन यंशवंतराव   चव्हाण यांनी भारताच्या सरंक्षण मंत्री पदाची सूत्रे हाती घेतली होती . त्यावेळी अत्यंत कठीण काळात त्यांनी देशाच्या सरंक्षण खात्याला नवसंजीवनी दिली त्यांच्या या मदतीचे वर्णन हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला असे करण्यात येते यशंवतराव चव्हाण यांनी संरक्षणमंत्री असताना नाशिक लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीतीत्व लोकसभेत केले होते आज या घटनेला ६० वर्ष पूर्ण झाली आहेत आज २०२२ साली ६० वर्षानंतर पुन्हा एकदा एका नाशिकराने देशाला एका कठीण स्थितीतून बाहेर काढले आहे . या नाशिकराचे नाव आहे नाशिकचे भूषण तरुणाचे आयकॉन सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी त्यांनी फिडे केस चॅम्पियनशिपमध्ये भारताला स्पर्धेतील आव्हान टिकण्यासासाठी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवणे आवश्यक असताना विदित गुजराथी यांनी अमेरिकेच्या नीमन हंस मोके यांच्यावर काळ्या मोहऱ्या घेऊन खेळताना विजय मिळवत संघाला उपउ...