पोस्ट्स

आसियान, सार्क आणि भारत

इमेज
            नुकतेच शांघाय कॉ ऑपेरेशन ऑर्गनायझेशन या संघटेनचे अधिवेशन झाले . माननीय पंतप्रधानांन नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या  दुसऱ्या  शपथविधीस   बिमस्टेक या प्रादेशिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते . त्यामुळे साध्ये युनाटेड नॅशनच्या ऐवजी प्रादेशिक सांधनांचे प्राबल्य वाढलेले दिसून येत आहे . त्यामुळे जगभरातील प्रादेशिक संघटना त्यातही भारतावर प्रभाव टाकणाऱ्या संघटनांची माहिती प्रत्येकाला असे आवश्यक आहे . त्याचाच खारीचा वाट उचलण्यासाठी आज मी तुम्हाला आसियान आणि सार्क संघटनेची ओळख करून देणार आहे .                                                                                   8आॉगस्ट हा आसियान  ऑगेस्ट  हा आसियान या प्रादेशिक संघटनेचा स्थापना दिवस . भारताचे परसदार अशा ज्या राष्ट्रांचा उल्लेख करता येइल अश्या...

कधी जागे होणार ?

इमेज
           काल शूक्रवारी नाशकात एका नाँन बँकिंग फायनांन्स  कंपनीत चोरीचा उद्देशाने बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या, ज्यामध्ये एकाचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेनंतर माध्यमे नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीवर बोलू लागली . माझ्या मते हे सर्व देशभरातील चित्र आहे . आतापर्यत ते अदृश्य स्वरूपात होते . नाशिकमध्ये ते दृश्य स्वरूपात दिसले, हाच तो काय फरक.                              गेले कित्येक दिवस नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात मरणासंपन्न शांतता आहे . नाशिकच्या तरूणाईला हाताला काम नाईये . गोंदे येथील औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखाने  बंद पडत आहेत . सातपूर येथील अनेक नामवंत  कंपन्या विविध कारणे दाखवत प्रक्षिणार्थी कामगाराना कामे देत नाहीये . त्यांना सुट्टी देत  आहे .  मात्र पापी पोटाला खायला तर लागतेच , त्या पोटाची खळगी भरण्यासाठी सरतेशेवटी तरुणाईला वाममार्गाचा अवलंब करावा लागतो , हे नक्कीच भुषणावह नाही .मुंबईतील टोळी य...

भारतीय माध्यमे आणि शांघाय कोऑपरेशन

इमेज
            सध्या किरिगिस्ता न या देशात " शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन' या जागतिक संघटनेचे अधिवेशन चालू आहे . आपल्या देशाचे पंतप्रधान मा . नरेंद्र  मोदी या अधिवेशनाला भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत . या जागतिक अधिवेशनात विविध जागतिक मुद्यांवर चर्चा होणार आहे. ज्यामध्ये संघटनेच्या  सदस्य देशांमध्ये आर्थिक , व्यापारी सामाजिक, सांस्कृतिक , प्रादेशिक शांतता , शास्त्र विषयक  घडामोडी ,बदलते पर्यावरण  राजकीय घडामोडी   आदी घडामोंडीचा समावेश असणार आहे . त्यासाठी विविध देशांचे प्रतिनिधी हजर राहणार आहे . ज्यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सुद्धा असणार आहेत . कोणत्याही जागतिक अधिवेशनात काही द्विस्तरीय पातळीवर चर्चा होतच असतात . त्याच न्यायला अनुसरून भारताचे पंतप्रधान  नरेंद मोदी यांचा  काही राष्टांच्या प्रमुखांशी  चर्चा होणार आहेत . ज्यामध्ये प्रामुख्याने चीन या राष्टाशी आपले नरेंद्र मोदी चर्चा करत आहेत .             ...

हिंदी मराठी दोघी भगिनी

इमेज
                            माझा गेले काही दिवस काही हिंदी भाषिक व्यक्तीशी सात्यत्याने संपर्क येतोय .त्यावेळी मला हिंदी आणि मराठीत काही साम्य स्थळे आणि काही वेगळ्या बाजू प्रकर्षाने जाणवल्या . त्या सांगण्यासाठी आजचा पञप्रसंग                                       हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा जर वरकरणी खुपश्या सारख्या वाटत असल्या तरी,  त्यात अनेक मूलभूत फरक आहे .   आपल्या मराठीतील "ज्ञ" या अक्षराचा हिंदीत उच्चार  " ग्य" अशा होतो .आपल्या मराठीत ज्ञ आणी ग्य ही दोन वेगळी अक्षरे समजली जातात . माञ हिंदीत ग्य आणी ज्ञ यांचे उच्चारण सारखेच आहे .   आपल्या मराठीत " ङ" हे अक्षर फारशे प्रचलीत नाही . माञ हिंदीत असे टिंब दिलेले अक्षर सर्वमान्य सहज गोष्ट आहे . मी जेव्हा हिंदीत काही लेखन केले तेव्हा माझ्या हिंदी भाषिक मिञांनी या मुद्याचा वापर करत चुका काढल्या असो . हिंदीत पुर्णविराम म्हणजे ...

जाने क्यू ?

इमेज
                  दिनांक ९ आणि १० जूनला ला मला माझे दोन जूने सध्या संपर्कात नसणारे मिञ भेटले होते त्यातील एकाशी माझा एकाशी चांगली मैञी होती.  तर एकाशी सर्वसाधरण मैञी  होती.  सर्वसाधरण मैञी असणाऱ्या  मिञाचा महाविदयालयीन अभ्यासात एक विषय कच्चा होता, तर दुसरा विषय माझा कच्चा होता.  एकमेकांचे कच्चे विषय माञ दुसऱ्याचे हुकुमी विषय होते . त्यामुळे अभ्यासात मदत करताना आमची मैञी झाली.  कांलातराने महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर आमचे भेटणे कमी होत होत बंद झाले,  आणि  जवळपास  4वर्षांनी तो मला भेटला.  दुसऱ्याची मेञी माञ सहज अश्या कोणत्याही कारणाविना झाली होती,  हा मिञ माझे महाविद्यालयीन शिक्षण संपून 5वर्षे झाले तरी  अजून चांगल्या संपर्कात आहे . जरी प्रत्यक्ष भेटणे होत नसले तरी व्हॉटसप फेसबुक, एस एम एस च्या माध्यमातून संपर्कात आहे तर हे दोन्ही मिञ मला अचानक भेटले.  दोन्ही वेळेस आम्ही हॉटेलमध्ये गेलो ज्या मिञासी अभ्यासातील काठिण्यामुळे मैञी झाली होती त्याच्याशी गप्पा फारशा रंग...

भुतकाळात डोकवतांना जून महिना

इमेज
    काही माणसे जन्माला येतानाच खुप चांगले नशिब घेवून येतात असे बोलले जाते. पण हे तेव्हढ्यापुरतेच मर्यादित नाही, ही गोष्ट काही महिन्याना पण लागू होते. माझा जन्म महिना अर्थात आँगस्ट आणि जून हे त्यातीलच काही महत्वाचे  महिने . जून महिन्यात आँपरेशन ब्ल्यू स्टार, सिक्किमचे विलीनीकरण,  भारताचा स्वातंञ्याचा कायदा व आणिबाणी या महत्वाचा घटना घडल्या. त्यातील आँपरेशन ब्ल्यू स्टार विषयी मी याचा आधीच बोललो आहे      भारताला ब्रिटिशांपासून ज्या कायदान्वये स्वातंञ्य मिळाले तो भारताचा स्वातंञ्याचा कायदा 3 जून 1947 ला ब्रिटिश संसदेत समंत झाला . त्या कायदान्वये भारतीय संस्थाने  स्वतंत्र झाली त्यांचावर भारतात किंवा पाकिस्तानात  सामील होण्याचे बंधन टाकण्यात आले नाही.  परिणामी काश्मीर स्वतंञ्य राहिले व ईतिहास आपणास माहिती आहेच .       भारतात कुटुंब नियोजन वगैरे कार्यक्रमाची सक्ती करणाऱ्या आणीबाणीचचे 2019 हे साल चव्वैचाळीसावे आहे . हा मानवी आयुष्याचा बाबतीत मोठा कालावधी आहे. त्या वेळेस या घटनेने वादळ निर्माण केले होते .लोकांचा मन...

ब्रेक्सिट एक अवलोकन भाग २

इमेज
                                          ब्रेक्सिट विषयावरील हा दुसरा लेख . पहिल्या भागात आपण ब्रेक्सिट या विषयाची पार्श्वभुमी आणि इतिहास बघितला . आज आपण त्याची सध्याची स्थिती बघणार आहोत . ज्यांना या विषयावरील माझा पहिला लेख वाचायचा असेल ते या दुसऱ्या लेखाच्या शेवटी दिलेल्या लिंकचा वापर करून माझ्या पहिल्या लेखावर जाऊ शकतात . माझा या विषयावरील पहिला लेख १४ फेब्रुवारीला लिहला होता . त्यानंतर आज पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल आहे .                                   आजमितीस युनाटेड किंग्डमच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी  ब्रेक्सिट विषयावर संसदेमध्ये मिळालेल्या अपयशाची जवावाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे . सध्या त्या काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यरत आहे . ब्रेक्सिट या विषयावर संसदेत अपयशी ठरलेल्या मे या दुसऱ्या पंतप्रधान .  त्यांचा आधी त्यांचाच पक्षाच्या डेव्हिड कॅमरेरून यांनी ब...