पोस्ट्स

आपली गोदावरी वाचावा ...

इमेज
              नाशिकचे भूषण असणारी  गोदावरी नदी  वाचवण्याची गरज असल्याचे बुधवार १६ फेब्रुवारी रोजी हरित लवादाने दिलेल्या निकालामुळे  पुन्हा एकदा स्पष्ट झाले आपल्या निवाड्यात हरित लवादाने गोदावरीचे पाणी पिण्यास आणि अंघोळ करण्यास लायक नसल्याचे स्पष्ट केले आहे नदीत सांडपाणी सोडण्यात येत असल्याने पंच्या दर्जा ढासळत असल्याचे निरीक्षण हरित लवादाने आपल्या निकालात  नोंदवले आहे  राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्या. आदर्शकुमार गोयल आणि न्या. सुधीर अग्रवाल यांच्या खंडपीठाने या बाबत भाष्य करताना सांगितले की नाशिक आणि त्रंबकेश्वर या शहरात  दरदिवशी ४५ ते ५० लाख लिटर सांडपाणी तयार होते. मात्र, केवळ १० लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे उर्वरित ३५ ते ४० लाख लिटर सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीमध्ये सोडले जाते.जे अत्यंत चिंताजनक  असून या सांडपाण्यामुळे गोदावरीचे पाणी पिण्यास सोडा अंघोळीस देखील लायक नाही मात्र तरी देखील लोक ते वापरत आहेत जे वाईट आहे या निकालात राष्ट्रीय हरित लवादाने राज्य आणि स्थानिक प्...

नाशिकमध्ये रंगणार राज्य बुद्धिबळ स्पर्धेचा थरार

इमेज
     नाशिकला क्रीडापटूंची मोठी परंपरा आहे नाशिकने ग्रँडमास्टर विदित गुजराथी, आशियाई शालेय बुद्धिबळ विजेती प्रचिती चंदात्रे सावरपाडा एक्सप्रेस  कविता राऊत, दत्तू भोकनळ यांच्यासह अनेक नामवंत कुस्तीपटू आणि  क्रिकेटवीर दिले आहेत मात्र स्पर्धा आयोजनात नाशिक काहीसे मागे पडले आहे गेल्या कित्येक वर्षात कोणत्याही खेळाची राज्यस्तरीय स्पर्धा नाशिकमध्ये रंगलेली नाही मात्र हा कलंक आता पुसला जाणार आहे कारण    येत्या शनिवारी रविवार अर्थात १९ आणि २० फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना महाराष्ट्राचा  राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठीचा संघ निवडण्यासाठी स्पर्धा घेणार आहेत ज्या ठिकाणी  महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेशी संलग्न अश्या ३२ जिल्हा बुद्धिबळ संघटनांकडून निवडण्यात आलेले ४ पुरुष आणि ४ महिला खेळाडू आपले बौद्धिक चातुर्य दाखवत महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करण्यासाठी एकमेकांशी बुद्धिबळाचा पटावर झुंज देतील           नाशिकमध्ये ग्रँडमास्टर विदित गुजराथी,  आशियाई  शालेय बुद्धिबळ विजेती...

मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक

इमेज
                   आपण रस्त्यावरून जाताना एक पाटी अनेकदा बघतो , मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक . खूपच अर्थपूर्ण वाक्य आहे हे ! रस्त्यावरून जाताना मनाला यावर घातला की त्यामुळे आपसूकच वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवले जाते परिणामी वाहन अनियंत्रित होत नाही जर दुर्दवाने  काही कारणाने वाहन अनियंत्रित झालेच  तर वाहन लगेचच नियंत्रणात येते त्यामुळे मोठा अपघात  टाळून त्यांमुळे येणारे शारीरिक अपंगत्व किंवा काही प्रसंगी येणार मृत्यूही टाळला जातो हे सर्व मोजक्या शब्दात सांगण्यासाठी हि वाक्यरचना वापरली जाते . माझ्यामते फक्त रस्त्यावर नाही तर रोजच्या आयुष्यात देखील उपयोगी पडणारी ही वाक्यरचना आहे आपण नुकताच नाशिक जिल्ह्यतील - देवळा तालुक्यात घडलेल्या प्रियकराचा प्रेयसीच्या कुटुंबियांकडून सामूहिकरीत्या घडलेला खून हे हेच सुचवत आहे . लग्नाला मोडता घालत असेल तर पोलिसी कारवाई करता आली असती मात्र रागाच्या भरात प्रियकरला पेटवून त्या कुटूंबियाला काय मिळाले ? आता ते बराच काळ तुरुंगात राहतील त्या अर्थी ते कुटूंबीय संपलेच आणि ज्या प्रियकराच्या खून करण...

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर

इमेज
                 जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर तर नाहीना असा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या घडामोडी सध्या रशिया आणि युक्रेनबाबत घडत आहेत सध्याचा रशिया आणि भूतपूर्व युनाटेड  सेव्हियत सोशालिस्ट रशियाचा भाग असणाऱ्या मात्र १९९१ पासून स्वतंत्र देश असलेल्या युक्रेन यांच्या सीमेवर रशियाने मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात केले आहे युक्रेनला कोणत्याही स्थितीत अमेरिकेच्या प्रभावाखाली असणाऱ्या नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन चा सदस्य होऊ देणार नाही प्रसंगी वेळ पडल्यास युक्रेनवर आक्रमण देखील करू अशी रशियाची भूमिका आहे नाटो या संक्षिप्त नावाने परिचित असणारी  नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही लष्करी हितसंबंध जपणारी संघटना शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेच्या पुढाकाराने  युनाटेड  सेव्हियत सोशालिस्ट रशियाची लष्करी सहयोग संघटना सीटोचा प्रभाव कमी करण्यासाठी झाली होती  काही दिवसापूर्वीच रशियाचे काहीसे  हुकूमशहा पद्धतीचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांनी  युनाटेड  सेव्हियत सो...

विदित यांचे नष्टचर्य कधी संपणार ?

इमेज
                   नाशिकच्या तरुणाईचे आयकॉन  भारताचे  क्रमांक दोनचे सुपर ग्रँडमास्टर  विदित गुजराथी यांचे नष्टचर्य कधी संपणार ? असा सवाल सध्या बुद्धिबळप्रेमींकडून  करण्यात येत आहे . टाटा स्टील चेस  टूर्नामेंटमध्ये नवव्या फेरीपर्यंत अत्यंत उत्तम प्रदर्शन करत  विजयाचा दावेदर समजल्या जाणाऱ्या  विदित यांचा  पराभव दहाव्या फेरीत भारताच्याच आर प्रगण्यानंद  यांनी केला त्यानंतर ११ फेरीत बुद्धिबळाच्या विद्यमान विश्वविजेता असणाऱ्या मॅग्नस कलर्सन यांच्या बरोबर झालेला डाव वगळता त्यांचे आतापर्यंतचे प्रदर्शन काहिसे निराशाजनकच ठरले.  अर्थात कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात असे नैराश्याचे ढग येतच असतात मात्र विदित यांच्यासारखे खेळाडू त्यांच्यावर मात करत पुन्हा नव्याने उभारी घेतात क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांच्या आयुष्यात देखील असा कालखंड येऊन गेला जो नर्व्हस नाईन्टी म्हणून प्रसिद्ध आहे त्यावर ज्या प्रमाणे सचिन तेंडुलकर यांनी मात  केली तसे विदित पण करतील यात एक बुद्धिबळप्रेम...

आत्महत्येच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेले प्रश्न

इमेज
                आत्महत्या आजमितीस भारतातील  एक ज्वलंत समस्या आहे,  हे पुन्हा एकदा भारतात पुन्हा  झाले,  एका प्रश्नाच्या उत्तरात राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी सन २०१८ ते २०२० या तीन वर्षात तब्ब्ल २५ हजार लोकांनी आत्महत्या केल्याची माहिती  दिली,  नित्यानंद रॉय  यांनी ही  माहिती  नॅशनल क्राईम ब्युरोकडे असणाऱ्या आकडेवारीनुसार दिली या आकडेवारीनुसार देशातील मानसिक आरोग्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे पुन्हा एकदा सिद्द झाले आहे आपल्याकडे ग्रामपंचायतीच्या सदस्यांची अधिकत्तम मर्यादा १७ हजार आहे गावाची लोकसंख्या २५ हजार झाली की त्या शहरात नगरपंचायत स्थापन झालीच पाहिजे असे शासनाचे निर्देश आहेत त्या आकडेवरीनुसार महाराष्ट्रातील एखाद्या नगरपंचायतीच्या शहाराएव्हढ्या लोकांनी आत्महत्या केल्या आहेत . जे खरोखरीच धोकादायक चिंताजनक आहे . आपल्या देशाची लोकसंख्या १२५ कोटी आहे देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात सातवा क्रमांकाचा देश आहे त्या देशात तीन वर्षात २५ हजार म्हणजे काही विशेष नाहीय असे समजणे ...

नाशिक जिल्ह्याचा बुद्धिबळ संघ ठरवण्यासाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

इमेज
        आपल्या पैकी बहुतेक सर्वांनाच कोणत्या तरी संस्थेचे खेळाचे प्रतिनिधित्व करण्यास आवडते आपण अमुक एका संस्थेचे प्रतिनिधित्व करतोय हे सांगताना अनेकांना स्वर्ग दोन बोटेच शिल्लक राहतो येन केन प्रकारेण आपल्याला एखाद्या संस्थेचे प्रतिनिधित्व करायला मिळावे यासाठी अनेकजण जीवाचे अक्षरशः जीवाचे रान करतात , त्यातही हे  प्रतिनिधित्व बुद्धीचे श्रेष्ठत्व  सिद्ध करणाऱ्या बुद्धिबळ सारख्या खेळातील असेल तर मग काय विचारायलाच नको अनेकांना जग जिंकल्याचाच अनुभव असतो तो आपल्या सुदैवाने नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेमुळे आपणस तो अनुभव मिळणार आहे नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना येत्या र्तविवारी तो अनुभव घेण्याची संधी देत आहे    महाराष्ट्र राज्याच्या बुद्धिबळ संघाच्या निवडीसाठी , पाठवण्यत येणारा  नाशिक जिल्ह्याचा   बुद्धिबळ संघ ठरवण्यासाठी ,  नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . रविवार १३ फेब्रुवारी रोजी ही बुद्धिबळ स्पर्धा होईल .यात पहिल्या चार जणात  येणारे पुरुष आणि महिला खेळाडू नाशिक येथे होणाऱ्या  म...