पोस्ट्स

दादासाहेब फाळके ऋषितुल्य व्यक्तिमत्व

इमेज
                16 फेब्रुवारी 1946 ही फक्त एक तारीख नाहीये . आज कोट्यावधीचा व्यवसाय बनलेल्या बाँलीवूडचा जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या निधनाची तारीख आहे ही . मी हा लेख लिहीत असताना 2023या वर्षी  गोष्टीला 77वर्षे पुर्ण होउन 78वे वर्ष  सुरु झाले आहे . या 78वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे . मला त्यात पडायचे नाही , त्यात पडण्याची माझी बौद्धीक क्षमता देखील नाही . मला तूमचे लक्ष वेधायचे आहे . आपण महाराष्ट्रीयन हा वारसा कोणत्या प्रकारे जतन करतोय या कडे .  मराठीतील एक अजरामर लेखक श्री . पु. ल देशपांडे यांच्या अपुर्वाई या प्रवासवर्णनात  400 वर्ष जून्या असणाऱ्या शेक्सप्रिययरच्या घराचे जतन केल्याचा उल्लेख आहे . त्या तूलनेत आपला कालावधी फारसा नाही . मात्र आपण दादासाहेब फाळके यांचा कोणता वारसा जतन केला आहे ?असा विचार करता समोर येणारे चित्र फारसे समाधानकारक नाही .आजमितीस त्यांच्या कोणीही वंशज चित्रपटश्रुष्टीत कार्यरत  नाही म्हणून त्यांचे योगदानाची फारशी दखल घेण्यात येत नाही फक्त दादासाहेब फाळके  पुरस्काराच्या वेळीच...

, अर्थव्यववस्था मृतवत तरी राजकीय खेळ संपेचिना .

इमेज
         ,        सध्या आपल्या शेजारील पाकिस्तानमधून येणाऱ्या बातम्या बघतिलयास त्यांचे "अर्थव्यववस्था मृतवत तरी राजकीय खेळ संपेचिना" या एकाच वाक्यात वर्णन करावे लागेल . आकाशाला भेदणारी महागाई हे वर्णन सुद्धा कमी पडेल इतक्या राक्षसी स्थितीवर पोहोचलेली महागाई दिवसागणिक वाढणारे नैसर्गिक इंधनाचे भाव . समोर बंदरात उभ्या असलेल्या कंटनेरमधून दिसत असून देखील त्या परकीय मात्र जीवनावश्यक असणाऱ्या वस्तुंचे मूल्य न चुकल्याने त्या वापरता येत नाहीत परिणामी जीवनवश्यक वस्तूंची अभूतपूर्व टंचाई . हातात पैसे असून देखील ती वस्तू बाजारातच उपलब्ध नसल्याने घेता न आल्याने आलेली हतबलता हे सर्व सामान्य नागरिकांचे चित्र .तर राजकारणी व्यक्ती  मात्र आपण या ग्रहावरचेच नाहीत अश्या अविर्भावात एकमेकांवर करत असलेले प्रसंगी न्यायालयात खटला दाखल करण्याची राजकारणी वृत्ती असे सर्व साधारण चित्र आहे सध्याच्या पाकिस्तानचे              आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडून  लादण्यात आलेली बंधने पूर्ण करता यावीत यासाठी राष्ट्रपतींच्या सहमतीने १५ फेब्र...

ओशियानामध्ये गुंजतो भारताचा स्वर

इमेज
      आपण जगाच्या नकाश्यावर नजर टाकल्यास आपणास इंडोनेशिया या  देशांनंतर  असंख्य बेटे दिसतात ती पार ऑस्टेलिया या देशाला वळसा घालत पॅसिफिक महासागरात विसावलेली दिसतात या प्रदेश्याला  सर्वसाधारणपणे ओशियाना ही  संज्ञा वापरतात . ऑस्टेलिया ,न्यूझीलंड पपूया न्यू गिनी फिलिपाइनास , टोंगो आदी सुमारे १५ लहान मोठे देश या प्रदेशात आहे हे सांगायचे कारण म्हणजे गेल्या २०२२ वर्षात प्रामुख्याने मध्यपूवेर्तील देश [ या मध्यपूवेर्तील काही देशांचा समूह म्हणजे आखाती देश होय .संपूर्ण मध्यपूर्व देशांना आखाती देश म्हणत नाहीत (इराणच्या आखाताशी ज्याच्या समुद्र किनारा आहे असे इराण इराक सौदी अरेबिया कतार कुवेत यु ए इ आदी देशांनाच आखाती देश म्हणतात )या आखाती देशांखेरीज येमेन सारखे काही देशांना एकत्रितपणे मध्यपूर्व देश म्हणतात ] आणि आग्नेय आशियातील देशांचा यशस्वी दौरा केल्यानंतर या वर्षे फेब्रुवारी महिन्यात आपले परराष्ट्र मंत्री डॉ एस (सुब्रह्मण्यम ) जयशंकर या ओशियाना भागातील देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत त्यामुळे ओशियानामध्ये गुंजतो भारताचा स्वर असे म्हटल्यास वावगे ठरू...

भारताचा जगात वाढता डंका

इमेज
  जगात भारताचा डंका सातत्याने वाढत असल्याचे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा सिद्ध झाले फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात   दोन देशांचे परराष्ट्रमंत्री आणि एका देशाचे उपपंतप्रधान नवी दिल्लीत अधिकृत दौऱ्यावर आले होते   येत्या काळाची भारत महासत्ता असल्याचेच यातून दिसत आहे      तर मित्रानो . आपले परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी त्यांच्या ऑक्टोबर २०२२ च्या न्यझीलंड दोऱ्याच्या वेळी दिलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करत न्यझीलंडच्या परराष्ट्र मंत्री श्रीमती ननया माहुता या ७ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान भारताच्या भेटीवर आल्या होत्या . न्यझीलंडच्या परराष्ट्र मंत्री माहुता परराष्ट्र मंत्री म्हणून आपल्या पहिल्या भारत दौऱ्यात त्यांनी दिल्ली आणि मुंबईला भेट दिली यावेळी त्यांच्यासमवेत उच्चस्तरीय अधिकारी आणि व्यावसायिक शिष्टमंडळ होते   न्यूझीलंड आणि भारताच्यापरराष्ट मंत्र्यांदरम्यान यावेळी विविध मुद्यांवर चर्चा झाली या मुद्यामध्ये   आर्थिक...

१३ वर्षापुर्वीची जखम

इमेज
             आजपासून १३ वर्षापुर्वीची गोष्ट आहे. स्थळ पुणे कँम्प परीसरातील जर्मन बेकरी नामक शंभर वर्षाहुन अधिक काळ जूनी असणारी प्रसिद्ध  बेकरी. वेळ सायंकाळी साडेसातची . वीक एंड असल्याने तरुणाईच्या गर्दीने बेकरी भरलेली. अचानक कोणाच्या ध्यानीमनी नसतान बेकरीच्या एका आसानाखालील एका वस्तूचा अर्थात बाँम्बचा स्फोट झाला.  ज्यामध्ये पुण्यामध्ये शिकायला आलेल्या बंगाल राज्यातील विद्यार्थ्यांसह 2 परदेशी विद्यार्थ्यांना  एकुण १३ जणांचा  दुर्दैवी मृत्यू झाला.तर काही ज्युधर्मीय आणि काही स्थानिक नागरीकांस  ६० जण जखमी झाले. आणि पुण्याची नोंद सुद्धा  दहशतवादी हल्ला झालेल्या शहरात झाली.या दहशतवादी हल्ल्याला आपण  आज जर्मन बेकरी बाँम्फस्फोट म्हणून ओळखतो.आज या घटनेला १३ वर्षे पुर्ण होत आहे. त्यानिमित्ताने या घटनेत आप्तेष्ट गमवलेल्या, अथवा शाररीक आर्थिक नुकसान झालेल्या सर्वांचा दुःखाप्रकरणी  ह्रुद्यापासून संवेदना.या नंतर पुण्यात  जंगली महाराज रोडवरील छत्रपती संभाजी गार्डन जवळ एक आणि फरासखाना पोलीस स्टेशननजीक एक असे एकूण  दोन...

दुष्काळात तेरावा महिना

इमेज
    पाकिस्तानासाठी सध्या दुष्काळात तेरावा महिन्यासारखी स्थिती आहे आर्थिक स्थिती दिवानसोदिवस ढासळत असताना चीनसारखाच जीवश्च कंठश्च मित्र असलेला तुर्कीये (जुने नाव तुर्कस्थान ) भूकंपामुळे पूर्णतः उद्धवस्त झाला आहे . आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानने आवळलेल्या काश्मीरच्या रागात नेहमी सूर मिळवळणारा देश म्हणजे तुर्कीये (जुने नाव तुर्कस्थान ) होता सध्या या दोन्ही मित्रांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय असताना पाकिस्तानची स्थिती  अधिकच  दयनीय असल्याने पाकिस्तानला बुडत्याला काडीचा आधार या नात्याने पाकिस्तानला काहीसा तुर्कस्थानच्या आधार होता सोमवारी झालेल्या भूकंपामुळे तो पूर्णतः मोडीत निघाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसमवेत चालणारी बोलणी कोणत्याही ठोस निश्चित कृती कार्यक्रमाशिवाय अनिश्चित स्थितीत संपत आहे. नैसर्गिक इंधनाचे आणि अमेरीकी डाँलरबरोबरचा विनिमय दर सातत्याने वाढत आहे. देशातील सर्वात प्रबळ असलेल्या पंजाब प्रांताच्या अनेक भागात पेट्रोल आणि डिझेलची अभूतपूर्व इंधनाची टंचाई झाल्याची वार्ता येत आहे. परकीय चलनाचा साठा वेगाने शुन्यवत होण्याचा  दृष्टीने वाटचाल होत आहे. ...

जागतिक राजकारणाला नवे वळण देणाऱ्या घटनेनंतरची 44 वर्षे!

इमेज
11   फेब्रुवारी १९७९ ही फक्त एक तारीख नाहीये आज ४४ वर्षांनंतरही इराण ज्या क्रांतीची झळ सोसतोय त्या इराणच्या सु प्रसिद्ध ( खरेतर कुप्रसिद्ध ) असणाऱ्या इस्लामी क्रांतीचा हा दिवस . गेल्या काही महिन्यापूर्वी इराण ज्या कारणाने धुमसत होता , त्या मॉरौलीटी पोलीस या संकल्पनेला जन्म देणाऱ्या इराणच्या इस्लमामी क्रांतीस येत्या शनिवारी ४४ वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्याने या क्रांतीचया इविध टप्यावर प्राणास   प्राणास मुकलेला जीवांना भावपूर्ण आदरांजली . आजच्याच दिवशी 42 वर्षापुर्वी अर्थात 1979 फेब्रुवारी 11 रोजी इराणमध्ये सुप्रसिद्ध खोमोनी क्रांती झाली . ( याच वर्षी सेव्हियत सोशालिस्ट रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केले , ज्याची किंमत आज देखील अफगाणिस्तान भोगतोय . भारतीय राजकारणात सात्यत्याने चर्चिला जाणारा मंडल आयॊग याच वर्षाची निर्मिती असो .)   आधुनिक मुल्यांवरील इराणची पायाभरणीचे स्वप्न घेवून त्याप्रमाणे सन 1961 पासून वाटचाल करणाऱ्या तत्कालीन इराणचे राजे शाह मोहमद्द   य...