पोस्ट्स

सप्टेंबर १९, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राष्ट्रीय प्रतीकांच्या उभारणीची प्रेरणादायी गोष्ट- कथा विवेकानंद शिला स्मारकाची

इमेज
  कन्याकुमारी ,  अंदमान   निकोबार   बेटे   आणि   लक्षद्वीप   बेटे   वगळता   भारताच्या   मुख्य   भूमीचे   दक्षिणेकडील   टोक   असलेले   एक   असे   शहर   आहे ,  जिथे   हिंदी   महासागर ,  अरबी   समुद्र   आणि   बंगालचा   उपसागर   एकत्र   येतात .  जगात   तीन   समुद्र   एकत्र   येण्याची   तीन   ठिकाणे   आहेत .  एक   म्हणजे   कन्याकुमारी ,  तर   अन्य   दोन   ठिकाणे   अंटार्तिका   खंडाजवळ   आहेत .  मात्र   जगभरात   ज्या   ठिकाणाजवळ   वस्ती   आहे ,  असे   ठिकाण   एकच   कन्याकुमारी . ( २०२१   मार्चमध्ये   अंटार्तिका   खंडाजवळच्या   समुद्राला   दक्षिण   महासागर   म्हणून   जागतिक   महासागर   संघटनेने   मान्यता   दिल्याने   प्रशांत ,  हिंदी   आणि ...