पोस्ट्स

सप्टेंबर १३, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

या भेसळीला रोखणार कोण?

इमेज
 सध्या सर्वत्र अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ व रोखण्यासाठी अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी टाकलेल्या विविध धाडींमुळे अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ विशेष चर्चेत आहे हे आपण जाणतातच. अन्नपदार्थात होणारे भेसळ ही मानवी शरीरास अपायकारक असल्याने वाईटच त्याच्यावर कारवाई होणे हे यात गैर काही नाही. टाकण्यात आलेल्या विविध धाडींमध्ये मात्र एका अन्नपदार्थांमध्ये होत असलेल्या भेसळी बाबत काहीच बोलले जात नसल्याचे मात्र माझ्या निरीक्षण आहे. ही भेसळ आहे शेवेची. डाळी पसून तयार होणारे शेव ही कोणत्याही पदार्थात मिक्स करण्याची पद्धत पुणे शहरात तरी मला खूप मोठ्या प्रमाणात किमान पुण्यातील मध्यवर्ती भाग समजण्यात जाणाऱ्या टिळक रोड परीसरात दिसतेयं पुलाव सारख्या पदार्थांवर सुद्धा शेव  टाकलेली मी बघितलेली आहे पूर्वी फक्त पोह्यात असणारी शेव एकेठिकाणी शिऱ्यात टाकलेली सुद्धा एका ठिकाणी बघितलेली आहे. पोषण मूल्यांच्या दृष्टीने शेवेची घुसखोरी ही शरीरास अपायकारक नसली तरी मात्र जिभेचा स्वादाचा विचार करता मात्र पूर्णतः वाट लावणारी आहे.  हे नाकारता येणे शक्यच नाही शेवेमुळे मूळ पदार्थाची चव सुध...