पोस्ट्स

सप्टेंबर १, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रवास एका ध्यासपुर्तीचा 'माझंही एक स्वप्न होतं’

इमेज
अमिताभ बच्चन यांच्या नेत्रदानाविषयी टिव्हीवरील एका  जाहिरातीमध्ये एक वाक्य आहे त्यावेळेस कॅमेरा त्यांच्या पायावर स्थिर असतो कुछ लोगों के लिए मेरी आवाज ही मेरी पहचान है!  भारतातील सर्वात मोठा सहकारी दुग्ध प्रकल्प असणाऱ्या अमूल बाबत सुद्धा आपल्याला असेच म्हणता येईल भारतातील दुग्ध प्रकल्प म्हणजे अमूल असीच जगभरात फार मोठ्या प्रमाणात ओळख आहे. अमुल टेस्ट ऑफ इंडिया अमुल दूध पीता हे इंडिया अर्टली बर्टली डेलिशियस अमुल या  अनेक स्लोगननी अमुलला आपल्या भारताच्या घराघरात स्थान दिले आहे. मी एस पी कॉलेजमध्ये शिकत असताना स्पर्धा परिक्षेचा सुद्धा अभ्यास करत होतो त्यावेळेस कॉलेज संपल्यावर क्लासला जाण्याचा आधी जो थोडासा मोकळा वेळ मिळत असे. त्यावेळेस पोट भरण्यासाठी मी अमुल कुल  पीत असे. आपला देखील अमुलबाबत हाच अनुभव असेल असो  गुजरात मधील काहीसा दुष्काळी भागातील असणाऱ्या आनंद या गावी  केरळी ख्रिश्चन असलेल्या वर्गिस कुरीयन यांनी  कष्टाने उभारलेल्या प्रकल्प म्हणजे अमुल. भारतातील दुधाचे उत्पादन वाढावे यासाठी  वर्गीस कुरियन यांनी दिलेल्या योगदानामुळे आपण त्यांना मिल्...