पोस्ट्स

एका दुर्लक्षित क्रीडा स्पर्धेचा निमित्याने

इमेज
                        सध्या सर्वत्र क्रिकेट विश्वचषकाची चर्चा सुरु आहे . विविध वृत्तवाहिन्या  याबाबाबतची वित्तमबातमी  आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत . मात्र या सर्व चर्चेत एका स्पर्धेकडे एका जागतिक पातळीवरच्या स्पर्धेकडे मात्र भारतीय माध्यमांचे दुर्लक्ष झालेले दिसतेय . ती स्पर्धा म्हणजे "एशियन आर्टिस्टिक जिम्नायसीय " ची .  नुकतीच  १८ ते २२  जून  दरम्यान ही स्पर्धा मंगोलिया या देशाच्या राजधानीत संपन्न झाली. एकूण १ १ देशांनी या स्पर्धेत भाग घेतला होता . या  स्पर्धेत एकूण  ४४ पदकाकांचे वाटप करण्यात आले . त्यापैकी स र्वाधिक पदके आपल्या शेजारी असणाऱ्या चीनने पटकावली . भारत एकमेव ब्राँझ पदकासह तळाच्या स्थानावर राहिला . त्यामुळे असेल कदाचित या स्पर्धेचे वृत्त फार कमी माध्यमात प्रकाशित झाले . किंबहुना अशी काही स्पर्धा होती. ,हेच  कित्येकांना  माहिती नसणार . अर्थात स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा याला अपवाद करूया .             ...

कोण बघत कशासाठी चिञपट

इमेज
             " कोण मेले कोणासाठी रक्त ओकुन ? " या पक्तींचे एक अजरामर मराठी  गाणे आहे त्याच धर्तीवर कोण बघतो कशासाठी चिञपट ?असे म्हणावे अशा किशा 24 जूनला माझ्या मिञांचा कट्ट्यावर घडला    तर त्याचे असे झाले की कट्ट्यावर खुप दिवसात चिञपट बघीतला नसल्याने सर्व जण मिळून चिञपटाला जाण्याचे ठरले मग कोणता चिञपट बघायला जायचे यावर चर्चा सुरु झाली माझ्या एका मिञाने थोडा गंभीर विषयावर असणाऱ्या चिञपटाला जावू असे सुचवले यावर दुसरऱ्या एका मिञाने आपण आधीच समस्येने ञासलो असताना परत टेशंन वाढवणाऱ्या गोष्टी का करायचा अशा मुद्दा मांडला त्यापेक्षा गमतीदार विषयाचा चिञपट बघण्याला प्राधान्य देणे महत्ववाचे असल्याचे सांगीतले तुम्हाला काय वाटते ?  धर्तीवर    चिञपट कोणत्या कारणासाठी बघायचे फक्त निव्वळ करमणूकीसाठी की ज्ञानवर्धक करमणूकीसाठी ? या माध्यमाचा समाजावर प्रचंड प्रमाणात परीणाम होतो आणि या माध्यमावर बाजारपेठेचा प्रचंड प्रभाव असतो जी आपण कोणते चिञपट बघतो यावर अवलूंबन असते           ...

धांडोळा आणीबाणीचा

इमेज
          २५ जून १९७५ भारतीय इतिहासातील एका काळ्या पर्वाची  सुरवात होण्याचा दिवस . आज आपण त्यास आणीबाणीचा कालखंड म्हणून ओळखतो .  जुन १९७५ ते मार्च १९७८  आणीबाणीचा  कालखंड  ओळखलं जातो . भारतातील तिसरी आणीबाणी होती ती आधी  १९६२ साली आणि १९७१ साली आणीबाणी लादण्यात अली होती . मात्र आणीबाणी म्हंटली की आठवते ती हीच . जिने त्याकाळी मानवी आयुष्यात प्रचंड उलथापालथ केली . अनेक नव्या राजकीय संकल्पना जन्म दिला . जसे द्विपक्षीय  लोकशाही . वगैरे .         अमेरिका ग्रेट ब्रिटन च्या धर्तीवर द्विपक्षीय लोकशाहीचापाया घालण्याचा एक प्रयत्न  त्यावेळी करण्यात आला होता , जो कालांतराने फसला . तो जर यशस्वी झाला असता तर भारतीय लोकशाहीची वाटचाल एका नव्या वळणावर झाली असती यात शंका नाही .             आणीबाणीचा समाजजीवनावर झालेला परिणाम म्हणजे त्या काळात संजय गांधी यांनी सुरु केलेली आणि  प्रमाणात ज्यास अतिक्रेकी प्रमाण सुध्द्...

मराठीची सक्ती

इमेज
                      नुकताच महाराष्ट्र सरकारने सर्व बोर्डांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा विषय सक्तीचा करणारा आदेश काढला .    तामिळनाडू मध्ये या प्रकारची सक्ती करणारा आदेश याआधी काढण्यात आला होता . मराठीची संवर्धन करण्यासाठी महत्त्वाकांशी पाऊल   म्हणून याकडे सरकारी पक्ष बघत आहे .  . हा प्रश्न न्यायालयात जाणार तिथे सरकार आपली बाजू कशी उचलून धरणार हे बघणे अतौक्याच ठरेल ,  त्यावरच सरकारच्या या निर्णयाकडे बघावे लागेल .                          कविवर्य   कुसुमाग्रजांनी    डोक्यावर राजमुकूट    असणाऱ्या मात्र अंगात फाटकी भरजरी शालू   नेसून    मंत्र्यालायात वाट बघणाऱ्या    मराठीची   कल्पना करून कैक वर्षे लोटली . या वर्षात पुलाखाहून बरच पाणी वाहून गेले आहे , त्या वर्षात मराठीची अवस्थ्या जाऊनच बिकट ...