पोस्ट्स

भारत नेपाळ सबंध एक अवलोकन

इमेज
   सध्या भारताच्या शेजारील देशांबरोबर भारताच्या विविध करार अथवा मैत्री वाढवण्याचा अथवा काही प्रमाणात तणाव वाढवण्याचा घटना घडताय   त्यापैकी बांगलादेश , भूतान ,म्यानमार . मालदीव , श्रीलंका  या देशांबरोबरच्या घडामोडी मी आपणास या आधीच सांगितल्या आहेत . ज्यांना त्या वाचायाच्या असतील त्यांच्यासाठी त्या लेखाच्या लिंक या लेखाच्या खाली देत आहे . त्याठिकाणी जाऊन आपण त्या वाचू शकतात . या वेळेस मी बोलणार आहे . नेपाळविषयी              नेपाळ आपल्या भारताच्या  शेजारील निसर्गाची उधळण असणारा देश आपल्या  भारताच्या उत्तराखंड, उत्तरप्रदेश बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्यांना सीमा लागून असणारा देश . आपल्या  बौलिवूड मधील एके काळची आघाडीची नायिका कोईराला हीच देश म्हणजे नेपाळ . हिंदू धर्मियांची भारतानंतर सर्वाधिक वस्ती असणारा देश म्हणजे नेपाळ . भगवान शंकराचे जागृत देवस्थान असणारे पशुपतिनाथाचे मंदिर ज्या देशाच्या राजधानीत आहे तो देश म्हणजे नेपाळ . भूतान सारखेच ज्या देशातील लोक भारतीय प्रशासन सेवेत येऊ शकतात तो देश म्हणजे नेपाळ. ज्य...

रम्य हे भारत श्रीलंका मैत्रीचे बंध

इमेज
            मित्रांनो, सध्या भारताच्या सभोवतालचे देश आणि भारत यांच्यात अनेक घडामोडी घडत आहे. त्यापैकी, बांगलादेश, भुतान, मालदिव, म्यानमार या देशांविषयी मी या आधीच लिहले आहेत. ज्यांना या विषयी माहिती हवी असेल त्यांना सोईस्कर व्हावे या हेतूने त्या आधीच्या लेखांची लिंक या लेखाच्या खाली देण्यात आली आहे.  मी यावेळेस बोलणार आहे, ते श्रीलंकेविषयी          श्रीलंका, भारताच्या  दक्षिणेला असणारे हिंदी महासागरातील बेट स्वरुप असणारे राष्ट्र. भारताच्या प्राचीन इतिहासातील महत्त्वाचा सम्राट असणाऱ्या अशोक यांंनी बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आपली मुलगी संघमित्रा हीस ज्या देशात धर्मप्रसारासाठी पाठवले तो देश म्हणजे श्रीलंका. ज्या देशाच्या कँंडी या देशात भगवान बौद्धांचा दात सुरक्षीत ठेवला आहे, तो देश म्हणजे श्रीलंका. इंडो आर्यन गटातील सिंहली ही भाषा, ज्या देशातील प्रमुख भाषा आहे, तो देश म्हणजे श्रीलंका . भारताबरोबर बिमस्टेक, काँमनवेल्थ आणि सार्क या संघटनेतील सदस्य देश म्हणजे श्रीलंका. ज्या देशामध्ये भारतीय वंशाचे तामिळ भाषिक लोक मोठ्या संख्ये...

इंदिरा गांधी : एक कणखर पंतप्रधान

इमेज
                 आपल्या भारतात काही व्यक्तीमत्वे असी आहेत की, समोरच्याला फक्त त्याचे नाव सांगावे, सबंधीत व्यक्ती बाकीचे सर्वकाही समजून जाते. भारताच्या माजी पंतप्रधान कै. इंदिरा गांधी या त्यापैकीच एक .19 नोव्हेंबर ही त्यांची जयंती. त्या निमित्ताने सर्वप्रथम त्यांना मानाचा मुजरा .             अनेकांना इंदीरा गांधी यांचे नाव घेतल्यावर फक्त आणीबाणीचीच आठवण होते. मात्र खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण करणे, संस्थानिकांचे तनखे बंद करणे, सिक्कीमला भारतात पुर्णतः समाविष्ट करुन घेणे.  पाकिस्तानची प्रमुख आर्थिक ताकद असणारा पुर्व पाकिस्तान स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आणणे, आदी अनेक कार्ये त्यांचा कार्यकाळात झाली.                        पाकिस्तानची सध्याची राजधानी इस्लामाबादच्या निर्मितीसाठी लागलेल्या पैसामध्ये पुर्व पाकिस्तानमधून येणाऱ्या कररुपी उत्पनाचा वाटा जवळपास 90 ते95% होता. ज्याला इंदिरा गांधीनी स्वतंत्र देश करुन पाकिस्तानचे आर्थिक कबंरडेच मोडले. एका बाजु...

भारत भूतान मैत्री नव्या वळणावर

इमेज
              मित्रानो,आपला  भारत शेजारील देशांशी  नव्याने मैत्रीपूर्ण सबंध प्रस्थपित करत आहे , हे आपण जाणताच . बांगलादेश मालदीव म्यानमार या देशांशी आपल्या भारताशी चीनचा प्रभाव असताना नव्याने निर्माण होणारे मैत्रीपूर्ण सबंध आपण या आधीच बघितले आहेत ते  ज्यांनी वाचले नसतील त्यांच्यासाठी या लेखाच्या शेवटी त्यांचा लिंक दिलेल्या आहेत . त्या ठिकाणी जाऊन आपण ते वाचू शकतात या लेखात मी बोलणार आहे ते भूतान या देशाविषयी                   भूतान हा  भारत आणि चीन या दोन महासत्ताच्या मधोमध असणारे हिमालयाच्या कुशीतील एक बफर  देश आहे . भारताच्या शेजारील देशांमध्ये घटनादत्त राजेशाही असणारा हा एकमेव देश आहे . .प्रजेची मागणी नसताना शांततेने आपले अधिकार कमी करता जनतेला लोकशाही मार्गावर नेणारा राजा म्हणून भूतानच्या राजाची ओळख आहे . एकीकडे सर्व जग जीडीपी च्या फूटपट्टीवर देशाची प्रगती मोजत असताना देशातील लोक किती आनंदी आहे , या फूटपट्टीवर देशाची प्रगती मोजण्याची शिकवण जगाला देणारा देश म्हणजे ...

भारताचे परसदार आणि भारत

इमेज
                      सध्या भारताच्या शेजारील देशांचे भारतासी असणारे सबंध अत्यंत नव्या वळणावर आहेत. बांगलादेश , म्यानमार,  भूतान, मालदिव, श्रीलंका आदी सर्वच देशांशी भारत नव्याने मैत्री विकसीत करत असल्याचे आपणास माहिती असेलच. यातील बांगलादेश आणि म्यानमार यांच्या बरोबरच्या भारताच्या मैत्रीसंबधी मी या आधीच लिहले आहेत. या लेखाच्या शेवटी त्या लेखाच्या लिंक दिलेल्या आहेत . जिज्ञासू त्या बघू शकतात. यावेळेस मी बोलणार आहे. मालदिव या राष्ट्राबरोबर असलेल्या भारताच्या मैत्रीबाबत.(भारताच्या मालदिव बरोबर असणाऱ्या मैत्री बाबत मी या आधी लिहले होते, ज्याची लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे)                           भारताची मालदिव बरोबर असणारी मैत्री नव्याने चर्चेत आली, ती 3 नोव्हेंबर 2020 रोजी असणाऱ्या मालदिवच्या व्हिटरी डे कार्यक्रमात मालदिवच्या राष्ट्रप्रमुख असणाऱ्या इब्राहिम मोहमद सोली यांनी  केलेल्या विधानामुळे. सन 1988 च्या 3नोव्हेंबरमध्ये श्रीलंकेच्या एका मासेमार...

एक कटू वास्तव

इमेज
                            मी दिवाळीच्या दिवसातील मोकळ्या वेळात आपल्या हिंदीतील एक प्रतिभावंत सिने निर्माते दिग्दर्शक जे वास्तवदर्शी चित्रपट तयार करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांचा अर्थात मधूर भांडारकर यांचा "जेल" हा चित्रपट बघीतला. चित्रपटाचे कथानक एका चांगल्या घरातील व्यक्तीला फसवणून तरुंगवारी घडवण्यावर आहे, या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेदिग्दर्शक, निर्मात्याने आपणास तूरुंगातील वास्तव समोर मांडले आहे. ज्यांंना ते गुन्ह्यात दोषी ठरले असते तर जेव्हढी शिक्षा झाली असती, त्याचा कित्येक पट अधिक कालावधी संशयीत म्हणून तूरुंगात कोणत्या प्रकरे काढावा लागतो? पुरेसे पैसे नसल्याने जामिनाला पात्र असूनदेखील अनेक निपराधी तरुंगाचा भिंतीत कसे खितपत पडतात याचे दाहक वास्तव या चित्रपटातून दाखवले आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने तो बघावाच, असे मी म्हणेल. तसेही मधूर भांडारकर यांचे सर्वच चित्रपट उत्तमच आहेत, चांदणी बार , मै माधूरी दिक्षीत बनना चाहती हूं, पेज थ्री, कापोरेट, ट्रँफिक सिग्नल. मात्र जेल हा चित्रपट अंगावर अक्षरशः  अत्यंत शह...

भाउबीज विशेष

इमेज
आज दिवाळीचा शेवटचा दिवस अर्थात भाउबीज , भाउ आणि बहीणीचा नात्याचा हा दिवस आजच्या दिवशी पुरुषाने आपल्या पत्नीचा हातचे न खाता,आपल्या बहीणीचा हातचे खाणे शुभ मानले जाते.आजच्या दिवशी यमुना नदीने आपला भाउ यम यास ओवाळले होते . त्यामुळे प्रसन्न होवून आजच्या दिवशी जी स्त्री आपल्या भावाला ओवाळेल, त्या दोघांना दिर्घायू मिळेल, असा आशिर्वाद दिला .ज्यामुळे याला यमद्वितीया असे देखील म्हणतात.               कायस्थ समाजबांधव   या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून तरी भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवान...