पोस्ट्स

बातमीतील पाकिस्तान (भाग 6)

इमेज
  आपल्या भारतात मान्सुम आणि कोरोना विषयक बातम्यांनी माध्यमे ओसाडून वहात असताना पाकिस्तानमध्ये तीन घडामोडी घडल्या आहेत.त्यातील दोन भारत पाकिस्तान याविषयी तर एक पाकिस्तान अफगाणिस्तान विषयक आहे. पाकिस्तान आपले शत्रू राष्ट्र आहे. पाकिस्तानची अनेक महत्तवाची शहरे भारतीय सीमेपासून हाकेच्या अंतरावर आहेत. पाकिस्तानातील  प्रमुख 7 नद्यांपैकी काबूल या नदीचा अपवाद वगळता अन्य सर्व 6 नद्या भारतातून वहात जात पाकिस्तानी जनतेची तहान भागवतात. त्यामुळे आपणास त्या माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग त्यांचा विषयी माहिती करुन घेवूया.  पहिले भारताचा संदर्भ असलेल्या घडामोडी बघूया तर मित्रांनो भारत पाकिस्तान संदर्भात दोन घडामोडी घडल्या .त्यातील पहिले म्हणजे पाकिस्तानने अनिधिकृतपणे आपल्या नियंत्रणात ठेवलेल्या आझाद काश्मीरमध्ये विधीमंडळाच्या निवडणूकींची घोषणा केली आहे. 21 जून पर्यत उत्सुक उमेदवार उमेदवारी अर्ज भरु शकतात.अर्ज माघारी घेणे, मतदार यादी निश्चिती यासाठी 3 जूलै.हा दिनांक निश्चित करण्यात आला आहे. तर 25 जूलै रोजी 45 सदस्य संख्या असणाऱ्या आझाद काश्मीरसाठी मतदान होइल.या 45 मध्ये आझाद काश्मीरच्य...

हळव्या मनाचा बाल साहित्य निर्मितीकार ... साने गुरुजी .

इमेज
आजकाल लहान मुले फारसी वाचत नसल्याची तक्रार सातत्याने करण्यात येते. या विषयावर चर्चा करताना काही जण आता मुलांना  वाचायला बालसाहित्य कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर विपूल प्रमाणात बालसाहित्य निर्माण करणाऱ्या साने गुरुजींची आठवण आल्याशिवाय रहात नाही. आज 11 जानेवारी 2021 रोजी त्यांची 71वी पुण्यतिथी त्या निमित्ताने त्यांना भावपुर्ण आदरांजली .       साने गुरुजींचे श्मामची आई हे पुस्तक खुपच प्रसिद्ध असले तरी त्यांचे फारसे प्रसिद्ध नसणारे बालसाहित्य प्रचंड आहे. बालमनावर उत्तम संस्कार करत असतानाच त्यांचे मनोरंजन करण्याचे दुहेरी कार्य त्यांचा लेखनातून  उतरलेले सहजतेने दिसते. अनेकदा संस्काराचा नावाखाली मुलांना नकोसे वाटेल असे बोजड साहित्य मुलांचा माथी मारले जाते. किंवा मनोरंजनाखाली  काहीही संस्कार  करत नसलेले साहित्य त्यांचा माथी मारले जाते. दुसऱ्या प्रकारचे उत्तम उदाहरण म्हणजे पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध झालेली कार्टून्स .तर पहिल्या प्रकारात विविध अध्यात्मिक प्रवचने देणाऱ्या पुस्तकांचा समावेश करता येईल. साने गुरुजींचे बालसाहित्य मात्र य...

शनी जयंती विशेष !

इमेज
         भारतीय तत्वज्ञानानुसार वैशाख आमवस्या ही शनी जयंती म्हणून ओळखली जाते. भारतीय पौराणिक मान्यतेनुसार वैशाख आमवस्या या  दिवशी भगवान सुर्याची प्रथम  पत्नी संज्ञाने सुर्याचे तेज सहन झाल्यामुळे,  केलेल्या आपल्या प्रतिकृतीपासून शनीदेवाचा जन्म झाला, असी धारणा आहे.  शनीच्या मातेने प्रचंड तप , आराधना केल्यामूळे ती काळवंडली ज्याचा परीणाम शनी देवांचा रंगावर झाला ते ,कृष्णवर्णीय झाले. या कृष्णवर्णीय मुलाचा भगवान सुर्यांना राग आला. त्यांनी त्यास हळू  चालण्याचा शाप दिला. पुढे एका ऋषींच्या शापामुळे अपंगत्व आल्याने ती  चालगती अजूनच मंदावली. माझ्या माहितीनुसार  भारतीय तत्वज्ञानानुसार शनीदेव वगळता अन्य ग्रहांची उतप्तीची कथा भारतीय पुराणात मिळत नाही. भारतीय तत्वज्ञानानुसार शनीदेवाची उत्पतची कथा जेव्हढी  रंजक आहे, तेव्हढाच खगोलीय ग्रह देखील शनी आहे.        आजमितीस सर्वाधिक नैसर्गिक उपग्रह हे शनी या ग्रहास आहे.श नीग्रहास 82 नैसर्गिक उपग्रह आहेत. यातील सर्वात मोठा उपग्रह टायटन तर बुध ग्रहाएव्हढा मोठा आहे.आपल्या सौरमाल...

बातमीतील पाकिस्तान (भाग 5)

इमेज
,          आपल्या शत्रू राष्ट्रावर आपली कायम नजर असली पाहिजे तेथील सर्व  घडामोडींची इंत्यभूत माहिती आपणास असणे आवश्यक आहे , असे चाणक्य नीतीतील एकवचन आहे . पाकिस्तान भारताच्या पश्चिमेला असणारे शत्रू  राष्ट्र त्यामुळे तेथील घडामोडींची माहिती असणे आपणास आवश्यक आहे नुकत्याच तीन गोष्टी या पाकिस्तानसंबंधी घडल्या.  समर्थ रामदासस्वामी यांच्या जे जे आपणाशी ठाव , ते ते सकळांसी सांगावे शाहने करून सोडावे सकल जन . या उक्तीनुसार ते आपणा पर्यंत पोहचवून चाणक्यनीतीचे  देखील अनुसरण करण्यासाठी लेखन             तर मित्रानो , बासमती तांदुळाच्या स्वामित्वहक्कावरून युरोपीय युनियनच्या व्यापार  विषयक न्ययालयात भारत आणि पाकिस्तान यांच्यात दाखल करण्यात आलेला दावा , चीनच्या मदतीने बीबीसी , फ्रांस 24,रशिया टुडे यांसारखी सरकारी भांडलावर उभी असणारी आंतरराष्टीय वृत्तवाहिनी उभारण्यासाठी प्रयत्न सुरु करणे . आणि सौदी अरेबियाने  ग्वादार मधील आपला  प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पातील  गुंतवणुकीचा निर्णय मागे घेणे या ती...

बातमीतील चीन (भाग 10)

इमेज
            सध्याचा जगात कोणत्या देशाशी संबंधित घडामोडी सातत्याने घडत असतील तर तो देश आहे चीन . आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस असे असतात , ज्या दिवशी चीनसंदर्भात काहीतरी घडामोड घडल्याची बातमी येतेच  . चीन आपले शत्रू राष्ट्र तसेच आपल्या बरोबर सुमारे 4,000 किमीची सीमा शेअर करत असल्याने चीनमधील चीनविषयक छोट्यात छोट्या घडामोडीचा आपल्या भारतावर काहीतरी परिणाम होतोच . त्यामुळे  त्या आपणास माहिती असणे आवश्यक आहे . चला तर मग गेल्या काही दिवसात चीनविषयक घडामोडींची माहिती करून घेऊ .  तर मित्रानो नुकतेच मध्य युरोपातील देश असणाऱ्या हंगेरी या  देशाच्या राजधानीत अर्थात बुडापेस्ट शहरात चीनविरोधी निदर्शने झाली . ज्याचे{ निमित्य होते वैयक्तिक स्वातंत्र्याचा कायम पुरस्कार करणाऱ्या हंगेरी या देशात चीनकडून उभारण्यात येणाऱ्या  विद्यापीठाच्या कॅम्पस  उभारण्याचा नियोजित प्रकल्प .  युरोपात उभारण्यात येणारे हे पहिलेच विद्यापीठ आहे .  शांघाय येथील आंतरराष्टीयमुक्त बालीचीस्तान  मानांकित वुडान विद्यापीठाचा कॅम्पस हंगेरीत उघडावा...

बातमीतील पाकिस्तान (भाग 4)

इमेज
गेल्या आठवड्याभरात घडलेल्या आंतराष्ट्रीय घटनांचा मागोवा घेतल्यास  आपणास  पाकिस्तानबाबत दोन घडामोडी घडल्याचे दिसून येते..एक घडामोड  पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसी सबंधीत आहे,तर दुसरी घडामोड  पाकिस्तानचे संरक्षणमंत्री शाह मोहमद्द कुरेसी यांनी काश्मीर विषयक केलेल्या वक्तव्यासी संबधीत आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री शाह मोहमद्द कुरेसी यांनी काश्मीरविषयक केलेल्या वक्तव्याशी अन्य देश देखील संबधीत आहेत. तर या दोन्ही घडामोड बघूया विस्ताराने. पहिले आर्थिक घडामोड बघूया. तर पाकिस्तानी सरकारवर देशांतर्गत आणि परदेशी वित्तसंस्थांकडून घेतलेल्या कर्जाचा मोठा बोजा आहे. परदेशी वित्तसंस्थांकडून घेतलेल्या कर्जाचा हिस्सा पाकिस्तानच्या एकुण कर्जापैकी 40% आहे {भारताचा याबाबतचा हिस्सा फक्त अडीच टक्के आहे} परदेशी कर्जामध्ये चीनकडून घेतलेल्या कर्जाचा मोठा हिस्सा आहे. पाकिस्तान चीनला काही झाले तरी मदत करणारा मदत करणारा देश या दृष्टिकोनातून बघत असे. मात्र चीनने दुसऱ्यांंदा पाकिस्तानला नविन कर्ज देण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानला अधिक कर्ज देयचे झाल्यास आमच्या वित्तसंस्थांची पुनर्स्थापना करावी लागे...

बातमीतील चीन (भाग (9)

इमेज
    सध्या घडणाऱ्या आंतराष्ट्रीय घडामोडीचा विचार केला असता एका देशाचे नाव  सातत्याने चर्चेत आलेले दिसते , तो देश म्हणजे चीन  दोनच दिवसापूर्वी मी त्या देशातील चार घडामोडी आपणास सांगितल्या होत्या , त्या सांगून जेमतेम 48 तास होत नाहीत चीनविषयी नव्याने तीन मोठ्या घडामोडी घडल्याने त्याची माहिती करून देण्यासाठी आजचे लेखन       तर मित्रांनो, चीनचा गिलगिट बाल्टीस्तानला लागून असणारा प्रांत म्हणजे झिंकियाग (याचा उच्चार काही ठिकाणी सिंकीयांग असाही आढळतो) अर्थात पुर्व तूर्कस्थान. या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांंच्यावर चीनचे सरकार अत्याचार करत असल्याचा मुद्दा सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर खुपच गाजतो आहे. या मुस्लिम बांधवांना  विगूर मुस्लमान  म्हणतात. गेल्या 48 तासात घडलेल्या घडामोंडींमध्ये या मुद्द्याचा संदर्भात 2 घटना घडल्या आहेत. चीनचा आश्रीत म्हणता येईल, असा इस्लाम हा प्रमुख धर्म असलेला पाकिस्तान हा देश यावर जरी काही बोलत नसला तरी अन्य इस्लामी जगतात याचे पडसाद उमटत आहेत. या अन्य इस्लामी जगतातील एक देश असलेल्या...